Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री.मनोज पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री.मनोज पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- येथील आव्हाणे शिवारातील श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी  विद्यार्थ्यानी विज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित अतिथींचे मने जिंकली. यावेळी कार्यक्रमास विशेष उपस्थिती संस्थेच्या संचालिका कु. प्रतिक्षा मनोज पाटील, नगरसेवक उत्तम शिंदे, सौ. लोखंडे आणि सौ. सोनार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता देशमुख यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाची संपूर्ण आयोजन दिशा पाटील यानी केले. तसेच सुनंदा पाटील, प्रज्ञा बाविस्कर, दिपाली साक्रीकर, दिपाली परदेशी आदींनी सहकार्य केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘भाव भक्तीचे’ नृत्याविष्काराने रसिक भारावले

Next Post

शिवसेना शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिलीप घोरपडे व उपाध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची निवड

Next Post
शिवसेना शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिलीप घोरपडे व उपाध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची निवड

शिवसेना शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिलीप घोरपडे व उपाध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo