Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय लंगडी स्पर्धेत घवघवीत यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय लंगडी स्पर्धेत घवघवीत यश

जळगांव(प्रतिनीधी)- आज स्व.जनार्दन सुका खडके स्मरणार्थ जळगाव शहर आंतर शालेय लंगडी जिल्हास्तरीय स्पर्धा वय ९ ते १० वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी भरवण्यात आल्या होत्या. त्यात श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आव्हाणे शिवार जळगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, मुला व मुलींच्या दोघी संघाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यात उत्कृष्ट धावपटू म्हणून तेजस ईश्वर सोनवणे या विद्यार्थ्यांनी ३२ संघा मधून प्रथम क्रमांक पटकावला व मुलींच्या गटातून निलिमा सागर जाधव हीने देखील ३२ संघा मधून प्रथम क्रमांक पटकावला. मुलांमधून द्वितीय क्रमांक सिध्दिविनायक प्राथमिक विद्यामंदिर जळगाव तर उत्तेजनार्थ र का भोळे प्राथमिक विद्या मंदिर यांनी मिळवला. तसेच मुलीं मधून द्वितीय सिध्दिविनायक प्राथमिक विद्यामंदीर जळगाव व उत्तेजनार्थ विद्या विकास प्राथमिक विद्यामंदिर यांनी पटकावला. या स्पर्धेला क्रिडा अधिकारी मा. एम के पाटील प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संविधान बचाव नागरी कृती समिती महा मोर्चामध्ये हजारो लोकांची गर्दी उसळली

Next Post

शहरात १५ रोजी मनसेच्या जिल्हा बैठकीचे आयोजन

Next Post
शहरात १५ रोजी मनसेच्या जिल्हा बैठकीचे आयोजन

शहरात १५ रोजी मनसेच्या जिल्हा बैठकीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d