Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीमती धिरजदेवि उंत्तमलाल जैस्वाल ग्रा. बि. शे. स. पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2023
in जळगाव
श्रीमती धिरजदेवि उंत्तमलाल जैस्वाल ग्रा. बि. शे. स. पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात  संपन्न

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

येथील श्रीमती धिरजदेवि उंत्तमलाल जैस्वाल ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेची १७ वी वार्षिक सर्व साधारण सभा दिनांक 3०/०९/२०२३ रोजी पतसंस्थेच्या कार्यालयात सरपंच तथा पतसंस्थेचे चेअरमन भाऊसो. अक्षय कुमार जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सर्व प्रथम सभेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पतसंस्थेचे व्यावस्तापक ज्ञानेश्वर कोळी यांनी संस्थेचे अहवालाचे वाचन केले. सभासदांच्या अडीअडचणीचे उत्तर देउन शंकेचे चेअरमन व व्हाइसचेअरमन यांनी निरसन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात सभासद व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात सभा घेण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पतसंस्थेचे संचालक ईश्वर खरे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिर संपन्न

Next Post

वेब & डिजीटल मिडीया यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

Next Post
वेब & डिजीटल मिडीया यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

वेब & डिजीटल मिडीया यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo