Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“सखी घे भरारी या ग्रुप द्वारा चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी” कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“सखी घे भरारी या ग्रुप द्वारा चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी” कार्यक्रम संपन्न

जळगाव: सखी घे भरारी या ग्रुप द्वारा चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक ५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ०८:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव करण्यात आले होते. त्यात महिलांसाठी चालण्याची, धावण्याची तसेच दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा घेण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रेखा पाटील तसेच कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी निर्भया पथकाच्या अध्यक्ष मंजु तिवारी उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आहे. भाग्यश्री नवटक्के या आपल्या भाषणात म्हणाल्या की, ‘स्त्रीने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे, संध्याकाळी 2 तास सहजच व्हाट्सएप बघण्यात जातात त्याऐवजी पुस्तके वाचा. त्यामुळे संपूर्ण परिवाराला एक चांगली सवय लागेल.
निर्भया पथकाच्या प्रमुख मंजु तिवारी म्हणाल्या की, महिलांनी भारतीय संस्कृती जपावी. मुलांनी घरातील तसेच समाजातील स्रियांचा सम्मान करावा.

सेल्फी पाॅईंटवर ‘ स्रीचे आरोग्य परिवाराचे महतभाग्य ‘’ तुळस लावा ॲाक्सिजन मिळवा ‘’आधी विद्यादान मग कन्यादान ‘ या सारखे स्लोगन लावण्यात आले होते .
ज्यांनी उंच झेप घेऊन गगनचुंबी भरारी मारली त्या यशाच्या मानकरी ठरले आहे.

धावणे
1ला गट-
सौ दिपाली पाटील- प्रथम, आयेशा खान द्वितीय
2 रा गट-
डॉ. रुपाली बेंडाळे प्रथम, डॉ. मेघना नारखेडे द्वितीय
सौ नैनश्री चौधरी तृतीय
3 रा गट-
सौ विद्या बेंडाळे
चालणे
1ला गट-
१ डॉ. विद्या पाटील,
२ सौ शोभा राणे
3 सौ नीता वराडे,
4 नलिनी चौधरी,
5 सौ सिंधु भारंबे
दोरी उड्या
१- सौ दिपाली पाटील,
२ -भारती पाटील,
३- नयना सचिन चौधरी

शशिकला बोरोले यांनी ७०व्या वर्षी स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केल्यामुळे विशेष बक्षिस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जयंती पराग चौधरी, ॲड भारती वसंत ढाके, डॉ. निलम विनोद किनगे, सौ. भारती सचिन चौधरी, सौ. चित्रा महाजन, डॉ. स्मिता पाटील, सौ. सोनाली पाटील, सौ.दिपाली पाटील , सौ. कांचन राणे, सौ वनिता चौधरी सौ.वैशाली कोळंबे, सौ. उषा राणे, सौ. संगीता रोटे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ संध्या अट्रावलकर यांनी केले.
सखी घे भरारी ग्रुपच्या आयोजकांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.
या स्पर्धेसाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सोनवणे आणि गणेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच सर्वच क्षेत्रातील ॲड. सुजल भोसले, ॲड. कल्पना लोखंडे, डॉ. एकता चौधरी, सौ. रजनी पाटील, सौ. शीतल भैया या मान्यवरांसह ११५ महिलांनी सहभाग नोंदविला आहे.त्यात १८ वर्षांच्या तरुणींपासुन ७० वर्षीच्या आजींपर्यंत सर्वांनी तसेच सहभाग नोंदविला होता.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे 27 रोजी होणार वाटप

Next Post

नवाब किंग फाउंडेशनच्या उद्घाटना निमीत्त “एक शाम शहीदो के नाम” मुशायरे चा कार्यक्रम संपन्न

Next Post
नवाब किंग फाउंडेशनच्या उद्घाटना निमीत्त “एक शाम शहीदो के नाम” मुशायरे चा कार्यक्रम संपन्न

नवाब किंग फाउंडेशनच्या उद्घाटना निमीत्त "एक शाम शहीदो के नाम" मुशायरे चा कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d