Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सदाबहार गीते सादर करत “गीतगंगा २०२१’ ने विद्यार्थी मंत्रमुग्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सदाबहार गीते सादर करत “गीतगंगा २०२१’ ने विद्यार्थी मंत्रमुग्ध

जळगाव दि.२१- नको चंद्र तारे,एक अजनबी हसीना से,दिल है छोटासा ,रुपेरी वाळूत,अधीर मन,चंदन झाली रात,मेरे रश्के कमर,चोगडा तारा,चुरालीया है तुमने अश्या एकापेक्षा एक सदाबहार गीते सदर करून  11 वी 12 वी च्या  विद्यार्थी विद्यार्थ्यानिनी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर पहिल्या सुमधुर कार्यक्रमात सगळ्यांना ठेका घ्यायला भाग पडले निम्मित होते खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे स्वरदा संगीत विभाग आयोजित गीतगंगा 2021 हा कार्यक्रम 21 रोजी पार पडला.कित्येक दिवसानंतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेऊन कोविड काळातील कटू आठवणीना दूर सारत सहभाग घेतला.

शर्वाणी भालेराव,रसिका ठेपे,समय चौधरी,भूमिका सोमाणी,रिया सुरणा,भूमिका सुर्वे,अमय दानी ,अनुजा मंजुळ,साहिल सूर्यवंशी,मोहिनी पवार,नमिता पाटील,अनुराग ,वैभव सोनवणे यांनी गीते सादर केली.या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी 12 वी चे विद्यार्थी सहभागी होते.यात विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी गीते सादर करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे नियोजन संगीत विभाग प्रमुख प्रा.कपिल शिंगाणे  आणि प्रा.देवेंद्र गुरव यांनी केले.यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य करूणा सपकाळे,प्रा.उमेश पाटील ,प्रा.प्रसाद देसाई,प्रा.स्वाती बर्हाटे,एस.ओ.उभाळे तसेच विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

Next Post
राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d