Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात फुगे कवायत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिरात  विद्यार्थ्यांनी फुगे कवायत चे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना लहानपणापासून व्यायाम आणि कवायतची आवड निर्माण व्हावी यासाठी दर मंगळवारी फुगे कवायत चे आयोजन केले जाणार आहे. मनोरंजनातून शरीर सुदृढतेकडे नेणे हाच यामागचा उद्देश आहे. फुगे कवायत करताना विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला यावेळी दिसून आला. या कवायतीला विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. फुगे कवायत चे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले तर विद्यार्थ्यांना कवायत करण्याचे फायदे संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले. तर सहकार्य शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्यासह नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांचे लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वावडदा येथे अंगणवाडीतील बालकांना लसीकरण

Next Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयात जळगाव तालुका स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन

Next Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयात जळगाव तालुका स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo