Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

साईसेवा महिला मंडळातर्फे महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
साईसेवा महिला मंडळातर्फे महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार

जळगाव(प्रतिनिधी)- शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ भारतीताई कैलास सोनवणे यांचा साईसेवा महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच यानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन साईसेवा महिला मंडळातर्फे खोटे नगर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर सौ भारतीताई सोनवणे, नगरसेविका सौ प्रतिभा पाटील, नगरसेविका सौ प्रतिभा देशमुख, माजी नगरसेविका सौ शितल चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महापौर सौ भारतीताई सोनवणे यांच्या शुभहस्ते श्री साईबाबा यांची आरती करून करण्यात आली, याप्रसंगी साईबाबांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळातर्फे महिलांना हळदीकुंकू देऊन भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साईसेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा चौधरी यांच्या मार्गदर्शनात कार्याध्यक्षा वर्षा जाधव खजिनदार सुनंदा चौधरी, सल्लागार लता बिऱ्हाडे, सचिव सुरेखा बाविस्कर, सहसचिव उर्मिला पाटील, सदस्य वंदना बडगुजर, रिटा क्षीरसागर, लता पवार, वत्सला पाटील, लता सपकाळे, देवका चौधरी यांचेसह साईसेवा महिला मंडळ व आदर्श नगर साईसेवा महिला मंडळाच्या पदाधिकारी व  सदस्या यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता सपकाळे यांनी केले कार्यक्रमास असंख्य महिलांची उपस्थिती होती. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पी. जी. कॉलेजमध्ये पी. जी. टेक्नॉलॉजीया संपन्न

Next Post

प्रशांतराज तायडे यांना राज्यस्तरीय मौलाना आझाद लोकमित्र सन्मान पुरस्कार जाहीर

Next Post

प्रशांतराज तायडे यांना राज्यस्तरीय मौलाना आझाद लोकमित्र सन्मान पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo