Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 5 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2025
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 5 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव- (जिमाका )-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव या कार्यालयाशी संबधित असलेल्या नागरीकांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या इत्यादी जाणून घेवून त्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी 5 मार्च 2025 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदौरा समोर महाबळ रोड जळगाव येथे सकाळी ११.०० ते दु.१.०० या वेळेत लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती योगेश साटील सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऐश्वर्या जगताप यांचा प्राणीमित्र म्हणून गौरव…

Next Post

संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांनकडून प्रतिमेचे पुजन

Next Post
संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांनकडून प्रतिमेचे पुजन

संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांनकडून प्रतिमेचे पुजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo