Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘सारथी संस्थे मार्फत जामनेर येथे प्रबोधन’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(प्रतिनीधी) – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण तसेच मानव विकास संस्था पुणे (महाराष्ट्र शासणाची सायत्त संस्था) संस्थेमार्फत तारादूत गणेश समाधान म्हस्के यांनी कला,वाणिज्य आणि विदयान महाविद्यालय जामनेर येथे सारथी संस्थेची सविस्तर माहिती, ध्येय, धोरणे, कौशल्य विकास उपक्रम,फेलोशीप योजना, स्पर्धा परीक्षा साठी योजना, महिला सबलीकरण (आथ्रीक, सामाजीक, शैक्षणीक, मानसीक आरोग्य, स्वंयम रक्षण) या विविध विषयावर खेळता-जुळत्या वातारणामध्ये  सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी काँलेज चे प्राचार्य महोदय शिरीष पाटील,उपप्राचार्य कुलकण्री सर , व्हि. आर. भदाणे, कुटे सर, येणे सर उपस्थित होते प्रकाश सपकाळ सरांनी आभार व्यक्त केले. संस्थेचे मा.व्यवस्थापक डाँ. डी. आर. परिहार सर,प्रकल्प संचालक मा. श्री अशोक पवार सर, नाशिक जिल्हा प्रकल्प संचालक श्री संदिप खरे सर, प्रकल्प अधिकारी जळगांव जिल्हा श्रीमती. निता पाटील मँडम यांच्या मार्गदर्शना खाली काम करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न

Next Post

के.के. ऊर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कालेज मध्ये “मिर्झा गालीब” जयंती साजरी

Next Post

के.के. ऊर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कालेज मध्ये "मिर्झा गालीब" जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo