Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के.के. ऊर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कालेज मध्ये “मिर्झा गालीब” जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनीधी)- येथील के के ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रख्यात ऊर्दू साहित्यकार गझल सम्राट मिर्झा असदुललाह खान गालीब यांची २२२ वी जयंती २७डिसेंबर रोजी प्राचार्या शमीम मलीक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी आपल्या भाषणात त्यानी ऊर्दू भाषेत गझल शैली चे महत्व व गझल शैलीत मिर्झा गालीब चे योगदान विषयी मार्गदर्शन करताना वाचन संस्कृती जोपासणया विषयी सूचना देऊन क्रमिकपुस्तका बरोबर अवांतर वाचन करण्याचे सांगीतले.  वाचन संस्कृती ला वाव मिळावे व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकांच्या हस्ते ऊर्दू शैक्षणीक साप्ताहिक पत्रिका भेट म्हणुन देण्यात आली. अकिल खान बियावली, मोहसीन शाह, शेख तबरेज या शिक्षक वृंदानी मिर्झा गालीब यांच्या जिवनावरील माहिती दिली. यशस्वीतेसाठी मझहरोदीन शेख, मुश्ताक भिसती, नाजिया शेख, जमीला शेख, यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘सारथी संस्थे मार्फत जामनेर येथे प्रबोधन’

Next Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

Next Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo