Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सावधान! पाकिस्तानी हँकर कडून आरोग्य सेतू अँपच्या माध्यमातून आपली खाजगी माहिती होऊ शकते चोरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- पाकिस्तानी हँकर कडून आरोग्य सेतू अँपचा वापर करुन भारतीय सैन्य तसेच लोकांची माहिती चोरण्यासाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तुमच्या एका क्लिकने तुमच्या मोबाईलच्या सर्व अँक्सेस पाकिस्तानी हँकर कडे जाऊ शकतो. तसेच तुमच्या मोबाईलची सर्व माहिती, पासवर्ड चोरल्या जाऊ शकते.

तर सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू हे अँप भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरूनच डाउनलोड करावे. व्हाट्सअप किंवा कोणत्याही सोशिअल मीडिया साईड वर आलेली लिंक क्लिक करुन सदरचे अँप डाउनलोड करू नये, असे आवाहन जळगांव सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी नागरिकांना केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समतानगर परिसर सील करण्याच्या महापौरांकडून सूचना!

Next Post

जिल्यातील 15 ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाकडून जाहीर

Next Post
जिल्यातील 15 ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाकडून जाहीर

जिल्यातील 15 ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाकडून जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo