Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुमित किशोरआप्पा पाटील आयोजित जागर शक्तीचा – उत्सव भक्तीचा नवरात्रोत्सवाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा-(प्रतिनिधी) – पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे सुपूत्र सुमित किशोरआप्पा पाटील यांनी भडगाव येथील दहीहंडी , पाचोरा येथे गणेशोत्सवात साक्षात काशी विश्वनाथाचे दर्शन त्यास मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादा नंतर येणार्‍या नवरात्रोत्सवात पाचोरा येथे दि.26 सप्टे. ते 4 ऑक्टो. दरम्यान गरबा-दांडीयारास स्पर्धेचे आयोजन केले असुन सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन ग्रिन अँपल इन्टेटस् यांच्या कडे देण्यात आले आहे या स्पर्धेसाठी 2 अक्टीवा 2 फ्रीज 2 टॅब 8 मोबईल 2 स्मार्ट 42 इंच टि व्ही 2 वॉशिंग मशिन 2 सायकली अंतिम फेरीतील विजेत्यांना देण्यात येणार आहे या शिवाय दररोज देवीरूप माता-भगिनींसाठी मॅचिंग साडी असल्यास पाच पैठणी साड्यांची भेट आणि प्रेक्षकांन मधुन दररोज 6 प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या व्यक्तीस स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहे या आकर्षक बक्षिसे सोबतच प्रत्येक सहभागी स्पर्धकांस सर्वांना स्वतंत्र गिफ्ट देण्यात येणार आहे.

या गरबा दांडिया रास स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सा रे ग म प विजेती वैशाली माडे यांच्या सुमधुर आवाजात गीतांचे बोल आणि गुजराती कच्ची ढोल वाद्यांच्या ठेक्यावर दांडीया-गरबा मध्ये स्वतः सहभाग घेऊन नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहेत & हो सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीत भव्य आकर्षक बक्षीसांची लयलुट केली जाणार आहे तरी नागरिकांनी व माता-भगिनी या नवरात्र उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव तर्फे नेशन बिल्डर अवार्ड

Next Post

पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छता उपक्रम उत्साहात

Next Post

पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छता उपक्रम उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo