Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सोशिअल मिडियावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदवा – महाविकास आघाडी जळगाव महानगरची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/03/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read
सोशिअल मिडियावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदवा – महाविकास आघाडी जळगाव महानगरची मागणी

राष्ट्रीय नेते व महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या फोटोचे विडंबन करून आढळ मावशी व मौलानांचा चेहरा व इतर चेहरे लावुन तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याहि फोटोचे विद्रुपीकरण करून वेगवेगळ्या कॉमेंट्स फेसबुक वर पाठवणारे हेमंत डोलारे हे जळगाव येथील रहिवासी असून नेहमीच व अनेक दिवसापासून शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते श्री. उद्धवजी ठाकरे साहेब , श्री. शरदचंद्र पवार साहेब , श्रीमती सोनियाजी गांधी , राहुलजी गांधी , प्रियंकाजी गांधी , अजित दादा पवार , सुप्रिया ताई सुळे व देशातील ईतर नेत्यांच्या बाबतीत उपरोधिक टीका टिप्पणी करून त्यांच्या चेहऱ्यांचे विद्रुपीकरण करून देशातील व समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करून एका विशिष्ट राजकीय पार्टीचे समर्थन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांची बदनामी करून चुकीची प्रतिमा समाज माध्यमात पसरवित असतात . त्यांच्या या बेताल वागण्याने समाजात तेढ निर्माण होत असुन , राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम हेमंत डोलारे हे करीत आहेत . त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी गुन्हा नोंदविण्यात यावा , असे निवेदन जळगाव महाविकास आघाडीतर्फे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे साहेब व सायबर क्राईम सेल जळगावचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे साहेब यांना देण्यात आले . सदर निवेदन देतांना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी , भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष शामकांतभाऊ तायडे , शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरदभाऊ तायडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे , माजी नगरसेवक राजू भाऊ मोरे , डॉ. रिजवान खाटिक , राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे , अकिल पटेल , विशाल देशमुख , नईम खाटिक , संजय जाधव , किरण चव्हाण काँग्रेसचे प्रदीपदादा सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी सतत तिसऱ्यांदा आकाश धनगर ची निवड

Next Post

गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तन

Next Post
गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तन

गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d