Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्त्रीभृण -एक वरदान-शितल शांताराम पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in लेख
Reading Time: 1 min read

उमलणार एक गुलाबी कळी
खुलणार माझ्या गाली खळी ।।धृ।।
गर्भात माझीया देवा
रेखाटलीस तू रेशीम रांगोळी
स्वर्गातली ती चांदणी
अवतरणार या अंगणी ।।१।।
हृदयी गाणी नयनी पाणी
गर्भरूपी गाभाऱ्यात माझ्या
उतरली वनराणी ।।२।।
अंधारकोठडीत देवा कशी
बांधलीस रे पाण्याची मोट
देवा तुझ्या कृपेने
भाग्य माझ मोठ ।।३।।
चांदण्यात न्हाते स्वप्नात वाहाते
मन हे किती सुंदर झाले माझे
घेऊन सुर्यप्रभा लेवून चंद्रआभा ।।४।।
दिले मज कन्यारत्न असे
जणु माळलेली फुलांची कोमलता
धन्यवाद तूझे करू किती भगवंता ।।५।।
बंद मुठीत बाळा तुझ्या
पुण्य आणि पाप
तुझ्याच हाती दिले देवाने
कर्तव्याचे माप ।।६।।
त्र्यांऐंशी लक्ष नऊशे नव्यांण्णव
योनी फिरूनी चारी खाणी
मग जन्मलीस मानव देह धरूनी
वर्तावा तू बाळा सत्यमार्ग जगती
हिच प्रार्थना सदगुरू प्रती ।।८।।


शितल शांताराम पाटील
शेळगाव जि. जळगाव
9325533279

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती माध्यमिक शाळेत सुभाष चंद्र बोस जयंती साजरी

Next Post

महावितरणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

Next Post

महावितरणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo