Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत मोटर सायकल प्रचार रॅली संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यांचा ७५ वा अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत डॉ. पंकज आशिया मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांचे मार्गदर्शनानुसार तसेच श्री. एस. बी. सोनवणे गट विकास अधिकारी पंचायत समिती, जळगांव यांचे संकल्पनेनुसार पंचायत समिती,जळगांव येथील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समिती, जळगांव कार्यालयातुन जन जागृती रैली व्दारे जनतेच्या मनात स्वतंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात रहावी त्यांचे संस्मरण व्हावे या उददेशाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सदर शोभायात्रा पंचायत समिती कार्यालय जळगांव येथुन सकाळी ९.०० वाजता निघून नेहरू चौक, लालबहादुर शास्त्री चौक मार्गे मौजे आसोदा ता. जि. जळगांव येथे गावात प्रभात फेरी करून खान्देशकन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकास पुष्पमाला अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयास माल्यार्पण करून तिथे सामुहिक राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी आसोदा येथील सर्व ग्रामस्थ व पत्रकार बंधु मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडुन तिरंगा रॅली संपन्न

Next Post

75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त भाजप कडुन नागरिकांना तिरंगा वाटप

Next Post

75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त भाजप कडुन नागरिकांना तिरंगा वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo