Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना म्हसावद बोरणार गटातून मोठी पसंतीची चर्चा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/07/2022
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read

जळके-(दिपक पाटील ) – नुकतेच जिल्हा परिषद गटातील आरक्षण निघाले यात म्हसावद बोरणार गटातील आरक्षण हे ओ.बी.सी. सर्वसाधारण निघाले आहे यात जळके ता.जि.जळगांव येथील उपसरपंच व वि.वि.का.चे संचालक महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांच्या नावाची चर्चा सध्या चौकाचौकात सुरू असलेली बघायला मिळते आहे.

महाराजांचं सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहे. समाजप्रबोधनच्या कामातुन व विविध सामाजिक,राजकीय कार्यातून त्यांची म्हसावद बोरणार गटातील लोकांशी नाळ जुडलेली आहे. महाराजांनी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपात जाहीर प्रवेश केला होता तेव्हापासुनच गटातील सर्व नागरिकांकडून महाराजांच्या नावाची मोठी चर्चा सुरू होती, अखेर आज आरक्षण जाहीर झाल्यानंतर नागरिकांची मोठी पसंती जळकेकर महाराजांच्या नावाला मिळतं चर्चा ऐकायल मिळत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना मोफत रेनकोट छत्री वाटपाचे आयोजन

Next Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै

Next Post
आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo