Wednesday, March 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला

जळगाव – शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.४ च्या नगरसेविका मिना धुडकू सपकाळे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते तथा हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांचा आज दुपारी १.२५ वाजेच्या सुमारास शहरातील एमआयडीसी परिसरातील राका चौकात पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, कृषि उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांचा काही महिन्यापूर्वी नितीन सोनवणे यांच्यासोबत माणसे पुरविण्यावरून वाद झाला असल्याचे समजते. आज दुपारी काशिनाथ हॉटेलच्या पुढे असलेल्या राका चौकात धुडकू सपकाळे, गजानन देशमुख व संजय चव्हाण हे एका टपरीवर गप्पा करीत उभे होते. यावेळी चारचाकीतून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर तलवार व लाकडी दांड्याच्या सहाय्याने जोरदार हल्ला केला. दरम्यान नितीन सोनवणे, कॉमेश सपकाळे, मयुर सपकाळे व भुरा कोळी यांनी हा हल्ला केल्याची माहिती जखमींनी दिली. चौघांनी मिळून धुडकू सपकाळे यांच्यावर हल्ला केला सपकाळे गंभीर अवस्थेत असतांनाच त्यांना तत्काळ डॉ.भंगाळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिस पथक रुग्णालयात चौकशीसाठी गेल्याचे समजते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महिला वसतिगृहाच्या इमारतीत भरतेय “शाळा”

Next Post

धुड़कुभाऊ सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हमाल मापाडी कामगार संघटने तर्फे निषेध

Next Post

धुड़कुभाऊ सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हमाल मापाडी कामगार संघटने तर्फे निषेध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d