Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हर्षा सरोदेंच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेट महाराष्ट्र चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये जळगाव महिला संघाने मिळवले उपविजेते पद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
हर्षा सरोदेंच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेट महाराष्ट्र चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये जळगाव महिला संघाने मिळवले उपविजेते पद

नाशिक-(प्रतिनिधी) – येथे 8 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट पहिली महाराष्ट्र चॅम्पियनशीप ट्रॉफी 2022 मध्ये महिलांचा जळगाव टेनिस क्रिकेट संघ उपविजेता ठरला आहे. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेट महाराष्ट्र चॅम्पियन शिपचे आयोजन केले होते.त्यात जळगाव संघाची कर्णधार कु.हर्षा सरोदे हिने या स्पर्धेत धडाकेबाज खेळाचे प्रदर्शन करत लीग क्रिकेट स्पर्धेत वूमन ऑफ द मॅच तर सम्पूर्ण स्पर्धेत वूमन ऑफ द सिरीज अवार्ड पटकावला.व आपल्या संघासाठी उत्कृष्ट अष्टपैलू खेळी करत जळगाव संघाला उपविजेते पद प्राप्त करून दिले.

जळगाव महिला टेनिस क्रिकेट संघामध्ये कर्णधार पदी हर्षा सरोदे, उपकर्णधार श्रुती शुक्ला,वृषाली काळे,रुपाली बाविस्कर ,वर्षा सोनवणे, अश्विनी राठोड,क्रांती तायडे,महेक तडवी ,जयश्री पाटील,प्रतीक्षा चव्हाण आरती सुरवाडे, गायत्री चौधरी असा मुलींचा संघ पहिल्यांदाच टेनिस क्रिकेट स्पर्धे मध्ये सहभागी झाला होता.तरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी श्रीमती.मीनाक्षी गिरी मॅडम ,टेक्निकल डायरेक्टर महाराष्ट्र श्री.स्वप्नील ठोमरे सर व जळगाव जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्री.विष्णू ठाकरे सर यांनी संघाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एकवीरा नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती व सत्कार समारंभ उत्साहात साजरा

Next Post

इंपिरिअल इंटरनँशनल स्कूल मध्ये” महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती” उत्साहात साजरी

Next Post

इंपिरिअल इंटरनँशनल स्कूल मध्ये" महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती" उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo