Thursday, March 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

१००% मतदानासाठी आदर्श शिक्षकाची सामाजिक बांधिलकी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2019
in राजकारण, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
१००% मतदानासाठी आदर्श शिक्षकाची सामाजिक बांधिलकी

तालुक्यात फिरून केले मतदान करण्यासाठी प्रबोधन

एरंडोल(प्रतिनीधी)- जिल्ह्यातील वाडी वस्ती दुर्गम भागात जाऊन सर्व मतदारसंघांमध्ये शिक्षक व सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जाऊन सर्व घटकांमध्ये मतदान जनजागृती विषयी प्रबोधन करण्याचे काम जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा सर्व शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी उभारले असून मुळातच सुरुवातीपासून लोकप्रबोधनाची आवड असणाऱ्या या कृतिशील शिक्षकांने सर्वांनी मतदानासाठी पुढे येऊन शंभर टक्के मतदान करावे मतदान हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आधार आहे म्हणून सर्व नागरिकांनीपुढे येऊन १००%मतदान करावे यासाठी मागील महिनाभरात ठिकाणी जाऊन संध्याकाळी प्रबोधनाची मोहीम हाती घेतली. सदरील लक्षवेधी उपक्रमाचे जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, शिक्षणाधिकारी डॉ. डी.एम देवांग, विश्वास पाटील प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस आदींसह सर्व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे. मतदान करणे साठी सर्वांना मदत करणे ही सामाजिक बांधिलकी असून देशभरातील सर्व क्षेत्रातील सर्व जण यासाठी पुढाकार घेत असून शंभर टक्के मतदान होण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगा सोबतच प्रशासन सर्वांना आवाहन करत असून एक जबाबदार व चांगलानागरिक म्हणून सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन शंभर टक्के मतदान यशस्वी करणे शंभर टक्के मतदान घडवून आणणे काळाची गरज आहे यासाठी ची लोक चळवळ आता लोकांनी हाती घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शासन शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक कथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आपल्या प्रबोधन मोहिमेच्या समारोपप्रसंगी दिनांक १९रोजी शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी आयोजित मतदार जनजागृती रॅली व प्रबोधन मेळाव्याप्रसंगी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, सुभाष भील,  सखाराम सोनवणे, सुनील भिल, राकेश माळी, सीमाताई सोनवणे, रेखाबाई भिल, तेजाबाई भिल, अक्काबाई भील, कालू गायकवाड, आदींची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दिव्यांगांची समस्या सोडवा- असलम मन्यार

Next Post

एरंडोल तहसिलदार यांनी केले मतदान जनजागृतीपर मार्गदर्शन

Next Post

एरंडोल तहसिलदार यांनी केले मतदान जनजागृतीपर मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d