Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 20 – एकात्मिक बाल विकास सेवा योजना जळगाव अतंर्गत अंगणवाडी सेविकांची दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहे. जळगाव खुर्द (1) व भादली खुर्द (1) येथील रिक्त पदे भरण्याकरीता उत्सुक महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका पदासाठी शिक्षण 10 वी उत्तीर्ण असावे, उमेदवार त्याच गावातील स्थानिक रहिवाशी असावा. अर्ज घेतांना ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला आणणे अत्यावश्यक राहिल. ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखल्याशिवाय अर्ज मिळणार नाही. अंगणवाडी सेविका पदावर सरळ नियुक्तीसाठी दिनांक 1 फेब्रुवारी, 2021 रोजी वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष असावे.
अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव कोबडी बाजार, राजकमल टॉकीजजवळ, जळगाव या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून 22 जानेवारी, ते 5 फेब्रुवारी, 2021 पर्यत रुपये 5/- नाममात्र किंमतीत मिळेल. अर्ज 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारी, 2021 पर्यंत कार्यालयात झेरॉक्स कागदपत्रांसह समक्ष सादर करावा. असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘शावैम’ मध्ये दिवसभरात १०० जणांनी घेतली लस;आरोग्य यंत्रणेमध्ये लसीबाबत वाढला उत्साह

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांची अचानक जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला भेट; कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा

Next Post
जिल्हाधिकाऱ्यांची अचानक जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला भेट; कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा

जिल्हाधिकाऱ्यांची अचानक जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला भेट; कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo