Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखेर क.ब.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपोषणार्थीच्या मागण्या केल्या मान्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अखेर क.ब.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपोषणार्थीच्या मागण्या केल्या मान्य

काही मागण्या पूर्ण करणार तर काही साठी लवकरच समिती स्थापन करून मार्गी लावणार

जळगांव- (धर्मेश पालवे)-साल २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकाला मध्ये सर्व विधीशास्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाणे केलेल्या अन्याबाबत हे उपोषनास बसले होते, २०१८-१९ या सदर वर्षी च्या झालेल्या विधी परीक्षेच्या निकालास विद्यापरिषद सभेच्या ठराव क्रमांक ए -७०/२०१९दि २५/०५/२०१९ हा लागू करने, विधी शाखेच्या विद्यार्थ्याना ४० ची पासिंग व ४०ची ऍग्रिगेट लागू करणे,आणि व विद्यापीठाणे ४०ची पासिंग बाबत तोंडी दिलेले आश्वासन पूर्ण करणे या प्रमुख मागन्यायासाठीचे हे उपोषण होते.दि२२पासून सुरू असलेले हे उपोषण उपोषणार्थी च्या मागण्या पाहता, त्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मा भ प्र पाटील यांच्या समोर लेखी समर्थन घेत, मॉडेल अन्सरशीट हे संबंधित अधिकारी मंडळाकडे देण्यात येईल,उत्तर मराठीत लिहिले जावे म्हणून या करिता अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली जाईल,त्याचबरोबर प्रथम वर्ष एल एल बी व द्वितीय वर्ष बी ए एलएलबी तृतीय वर्ष एलएलबी व चतुर्थ वर्ष बी ए एल एल बी या वर्ष्या च्या २०१९च्या परीक्षेकरिता ATKT ही पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी लागू राहील अश्या उपोषणार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर पर्याय काढून देत लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्या आहेत .दि.२२पासून सुरू असलेल्या उपोषणाला काल संध्याकाळी  6 वाजता उशिरा सोडण्यात आले. सदर उपोषण सोडते वेळी विष्णू भंगाळे, मौलाना आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख,साहस फाऊंडेशन अध्यक्ष सरीता माळी, अमीत माळी, भारती म्हस्के, निवेदिता ताठे, विद्यापिठाचे प्राध्यापक यांच्या उपस्थितीत सर्व उपोषणार्थी अभिजित रंधे, श्रीकांत सोनवणे, निलेश जाधव, निलेश भालेराव, कोमल गायकवाड, अंकित चव्हाण, प्रतीक चव्हाण, वैभव पाटील यासह इतर विद्यार्थी हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशन येथे आजपासून राष्ट्रीय सेमिनार

Next Post

जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर तपासणी मोहिमेत सातत्य ठेवा-अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

Next Post

जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर तपासणी मोहिमेत सातत्य ठेवा-अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo