Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंजिनियर पंकज साळी यांच्यातर्फे अन्नधान्य मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – आज जगभर कोरोना व्हायरसने धुमाकुळ मांडला असताना प्रत्येक नागरिकांने एकमेकांना सहाय्य करणे आवश्यक झाले आहे. कोरोनाच्या या काळ्याकुट्ट सावटात केवळ चर्चा करण्यापेक्षा जळगाव शहरातील इंजिनिअर पंकज साळी यांनी एक पाऊल उचलले असून, त्यांनी समाजातील गरीब व गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व किराणा सामान देण्याचे ठरविले. मात्र लॉकडाऊनचे पालन करीत घराबाहेर न पडता आज (दि.१२) जिव्हेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर, दिलीप आखडकर, गणेश भोगरे या पदाधिकाऱ्यांकडे हे सामान सुपूर्त केले आहे. याप्रसंगी इंजिनिअर पंकज साळी यांचे पिता सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी व ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र साळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू ; १९७ कोटी जमा

Next Post

आ.रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझरची मदत

Next Post
आ.रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझरची मदत

आ.रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझरची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d