Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझरची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आ.रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझरची मदत

जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी सतत सेनिटायझरने हात धुतले पाहिजे असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे सेनिटायझरची मागणी वाढली आणि बाजारात तुडवडा निर्माण झाला. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जळगाव  जिल्हा रुग्णालयाला 500 लिटर सॅनिटाईझर दिले. त्यामुळे आमदार पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना विषाणुचे जगभर सावट पसरले, भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन सुरु केले. कोरोनाला रोखण्यासाठी तोंडावर मास्क आणि सॉनिटाडझर वापरण्याचा सल्ला सरकारने नागरिकांना दिला. त्यामुळे सॉनिटायझर खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुबंड उडाली. सध्या बाजारात आणि रुग्णालयात सॉनिटायझरची कमतरता आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी आमदार रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जळगाव जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझर दिले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटाईझरचा खुप उपयोग होईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसने आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंजिनियर पंकज साळी यांच्यातर्फे अन्नधान्य मदत

Next Post

युनियन बँकेतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये खातेदारांना घरपोच

Next Post
युनियन बँकेतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये खातेदारांना घरपोच

युनियन बँकेतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये खातेदारांना घरपोच

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo