Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण वाढले, जिल्ह्यातील रुग्ण संख्या ७३ वर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले


कळंब(प्रतिनिधी) :- दि. 31 रोजी शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथून 90 स्वाब तपासणी साठी पाठवले होते. त्यापैकी 80 रिपोर्ट प्राप्त झाले असून 2 अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत तर 75 अहवाल नेगेटिव्ह आले आहेत तसेच 3 अहवाल inconclusive आले आहेत तर 10 अहवाल पेंडिंग आहेत. दोन पॉसिटीव्ह रुग्णामध्ये एक नळदुर्ग येथील 50 वर्ष महिला आहे तर दुसरा सुंभा येथील 53 वर्षीय पुरुष पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील आहे. या दोन्ही रुग्णांवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
  उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 73 झाली असून 19 जण बरे झाले असून घरी परतले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मोहा मध्ये युवकांनी एका माकडाला दिले जीवनदान

Next Post

प्रवीण परदेशी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देणार

Next Post

प्रवीण परदेशी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo