Tuesday, September 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/09/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – श्रावण सप्ताहातील शेवटच्या सोमवाराचे औचित्य साधून आज, दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ रोजी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर परिसर, जळगाव येथे भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबीराचा लाभ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या 152 भाविकांनी व नागरिकांनी घेतला.

शिबीरादरम्यान आलेल्या रुग्णांची सखोल नेत्र व शारीरिक तपासणी करून त्यांना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले. या शिबीरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. रेखा राजपूत,डॉ. किशोर देशमुख तसेच नेत्र चिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला. या आरोग्य कार्यात प्रशिक्षणार्थी बिभीषण पोळे, विशंभर ढगे, दीपाली बोर्डे, फिया पटेल, धनश्री तायडे आणि अविनाश जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
हे सामाजिक व आरोग्यदायी शिबीर श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने यशस्वीरीत्या पार पडले.
तसेच ओंकारेश्वर मंदिराचे व्यवस्थापक जुगल किशोर जोशी व विश्वस्थ ओंकारेश्वर मंदिर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ओंकारेश्वर मंदिरातील भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी विशेष आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo