Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले तर उपाध्यक्षपदी आ. शिरीषदादा चौधरी यांची वर्णी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई,- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल दि.4 रोजी आपला राजीनामा उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा विधानभवन, मुंबई यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर 24 तासात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे तर रावेर विधानसभा मतदार संघांचे आमदार शिरीषदादा चौधरी यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.

काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रटरी के. सी. वेणुगोपाल यांनी आज दि.5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहरातील मोबाईल टॉवरवर ‘सील’

Next Post

‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत;घरी जाऊन घेतली भेट : वॉटरग्रेसने केले सहकार्य

Next Post
‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत;घरी जाऊन घेतली भेट : वॉटरग्रेसने केले सहकार्य

'त्या' महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत;घरी जाऊन घेतली भेट : वॉटरग्रेसने केले सहकार्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo