Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील भाजपात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील भाजपात

ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील राजकारणात खळबळ

अमळनेर-(प्रतिनीधी) – आज काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील यांनी ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत जामनेर येथे झालेल्या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अमळनेर विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आ. शिरीष चौधरी व आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होते. या प्रवेशामुळे अमळनेरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की आज जामनेर येथे भारतीय जनता पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिताताई पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पराग पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल माळी, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव हर्षल जाधव, ब्राह्मणे गावाचे उपसरपंच प्रकाश पाटील, वाघोदा येथील ग्रा. पं. सदस्य राहुल पाटील, प्रसाद कापडे, भुषण पाटील, धनराज पाटील, वसंत पाटील, जगदीश पाटील यांच्यासह २०० ते ३०० कार्यकर्त्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पार्टीच्या जामनेर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पारोळ्याच्या माजी नगराध्यक्षांनी नाकारली वंचीत बहुजन आघाडीची उमेदवारी; मतदारांमध्ये पसरली नाराजी

Next Post

धनाजी नाना महाविद्यालयात नवरात्रौत्सव महोत्सव

Next Post
धनाजी नाना महाविद्यालयात नवरात्रौत्सव महोत्सव

धनाजी नाना महाविद्यालयात नवरात्रौत्सव महोत्सव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo