Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना महाविद्यालयात नवरात्रौत्सव महोत्सव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
धनाजी नाना महाविद्यालयात नवरात्रौत्सव महोत्सव

फैजपूर-(मलिक शकिर) – येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील स्किल सेंटर व कन्हैया कॉम्प्युटर भुसावळययांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री महोत्सव कार्यक्रम साजरा होत आहे.
या महोत्सवाचे उद्दिष्टे विशद करतांना केंद्राचे संचालक सौ दीपाली महाजन यांनी सांगितले की, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना फक्त तंत्रज्ञानाचे शिक्षण न देता इतरही क्षेत्रात आपले विद्यार्थी खंबीरपणे उभे राहावेत,त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा या उद्देशाने आमच्या स्किल सेंटर संचालक यांनी या विविध स्पर्धांचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे आयोजक श्री.मिलन महाजन, व सौ दिपाली महाजन मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, सरांनी याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनी सोबत संवाद साधताना सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी

त्यांनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आज पदवी शिक्षणासोबतच इतर कौशल्य घेणे गरजेचे आहे आणि त्या सर्व बाबींचा विचार करून आपल्या महाविद्यालया मध्ये विविध करियर ओरिएंटेड कॉम्प्युटर कोर्सेस आणि ब्युटी पार्लर कोर्सेस सुरू केलेले आहे फक्त विद्यार्थ्यांना जॉब मिळावा विद्यार्थी कोठेही कमी पडू नये त्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच या मागील उद्देश, म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा आणि आपला आत्मविश्वास वाढवा असा मोलाचा सल्ला प्राचार्य. पी. आर. चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील भाजपात

Next Post

आयुर्वेदिक औषधी सांगून रुग्णांना फसवणाऱ्या कंपन्यांना वचक कोण देणार

Next Post

आयुर्वेदिक औषधी सांगून रुग्णांना फसवणाऱ्या कंपन्यांना वचक कोण देणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo