Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

जळगाव -(प्रतिनिधी)-येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पालोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अमितसिंग भाटीया प्राथमिक विभाग प्रमुख डॉ. विनोद पाटील शाळेच्या समन्वयिका स्वाती अहिरराव उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरवात हॉकीचे जादुगार म्हटले जाणारे मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ४ थी विशाल राठोड, रजत पवार, केदारनाथ पुरोहित या विद्यार्थ्यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे महत्व निखिलेश सोनवणे या विद्यार्थ्यानी सांगितले इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी आर्या चौधरी हि पि.वी.सिंधूच्या वेशात आली होती,  तसेच सेजल देव्कीरण पाटील हि हिमादास या खेळाडूची वेशभूषा करून तिचे कार्य विषद केले. शाळेचे मुख्याध्यापक अमितसिह भाटिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रिडा शिक्षक नरेंद्र भोई धीरज जावडे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव मनपा च्या रस्ते बांधणी बाबत सत्यमेव जयते चा खुलासा ठरला खरा

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo