Friday, September 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक रमेश महाजन याचा सन २०२४-२५ चा जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक रमेश महाजन याचा सन २०२४-२५ चा जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

जळगांव-(प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०२४-२५ चा “गुणवंत खेळाडू पुरस्काराने आज जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले, यावेळी माननिय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक सर उपस्थित होते.

पुष्पक ला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, महासचिव श्री अजित घारगे, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री सौरभ चौबे, श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, जयेश बाविस्कर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसेंचा दुर्घटनेतील जखमींना दिलासा

Next Post

नेहरू युवा केंद्र जलगांव एवं सामाजिक शास्त्र विभाग क.बी.चौ. उ. म.वि. जलगांव द्वारा सड़क सुरक्षा जागरूकता अभियान का आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo