Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयाचे एन एम एम एस परिक्षेत सुयश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

कु. सुजाता मोतीलाल सोनवणे व प्रनव प्रतापराव सुर्वे गुणवत्ता यादीत

लोहारा ता. पाचोरा (प्रतिनीधी) – धी. शेंदुर्णी सेकं. एज्युकेशन को. ऑफ .सोसा.व्दारा संचालित लोहारा डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षी राष्ट्रीय परिक्षा परिषद नवी दिल्ली ,तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध (एन एम.एम.एस.) परिक्षेत विद्यालयाचे दोन विद्यार्थी कु.सुजाता मोतीलाल सोनवणे व प्रनव प्रतापराव सुर्वे.हे दोन गुणवत्ता यादीत आले असून या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.यशस्वी विद्यार्थी प्रनव प्रतापराव सुर्वे विकासो संचालक प्रतापराव सुर्वे यांचा मुलगा तर कु सुजाता मोतीलाल सोनवणे ही माळी समाजाचे कार्यकर्ते मोतीलाल सोनवणे यांची कन्या आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना उपक्रमशिल शिक्षक वाय.पि.वानखेडे ,पी.एम सुर्वे ,व्हि.एम शिरापुरे ,आर.जी.बैरागी ,डी.एम. गरुड,या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याचे‌ कौतुक शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड, संस्थेचे सचिव सतिष काशिद, महिला संचालिका सै.उज्वला काशिद , सहसचिव दिपक गरुड, वस्तीगृह सचिव कैलास देशमुख सरपंच अक्षय कुमार जैस्वाल, उपसरपंच आबा चौधरी, तंटामुक्त अध्यक्ष अमृत चौधरी ,गा्मपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, अर्जुन पाटील, सुरेश मोरे, अशोक माळी,हिरालाल जाधव, विकासो चेअरमन शरद सोनार व संचालक मंडळ विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष भिमराव आबा शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ.अ.पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस.परदेशी उपमुख्याध्यापीका यु.डी.शेळके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण प्रेमी व पत्रकार आदिंनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुप्रीमकोर्टाच्या ‘या’ निर्णयानुसार खासगी शाळा शिक्षकांसाठी खुशखबर…

Next Post

जळगावातील धक्कादायक प्रकार;शिक्षिकेने अर्धनग्न करुन विद्यार्थ्याला केली अमानुषपणे मारहाण

Next Post

जळगावातील धक्कादायक प्रकार;शिक्षिकेने अर्धनग्न करुन विद्यार्थ्याला केली अमानुषपणे मारहाण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo