Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दोनगाव च्या राशन दुकानाबाबत सत्यमेव जयते कडे राजेंद्र पाटील यांनी केला खुलासा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

धरणगाव-(धर्मेश पालवे)-तालुक्यातील दोनगाव या गावी स्वस्त धान्य दुकानाच्या वाटपात होणाऱ्या तक्रारी बाबत सत्यमेव जयते ने दि.५ रोजी बातमी प्रसारित केली होती. सदर स्वस्त धान्य दुकानाबात माहिती घेतली असता राशन वाटप करणारे संदीप पाटील यांनी सत्यमेव जयते ला ” सदर बातमी बाबत अधिक माहीती हवी असल्यास चेअरमन राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करा असे सांगितले होते. परंतु राजेंद्र पाटील हे चेअरमन असल्याची चुकिची माहिती प्रतिनिधीला देण्यात आली होती.

सविस्तर अधिक असे की, राजेंद्र पाटील यांनी सत्यमेव जयते शी संपर्क साधत सदर बाबी चा खुलासा करतांना की, “मी गेल्या सहा महिन्यांपासून या विकास सोसायटीच्या चेअरमन पदी कार्यरत नसुन, या स्वस्त धान्य दुकानाशी काही एक सबंध नाही, व सदर दुकानावर प्रशासक बसले आहे. यात संदीप पाटील यांनी चुकीचे माहिती दिली आहे” असे सांगितले. तसेच अशा तक्रारी राजकीय द्वेषातून होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक-आ. सुरेश भोळे

Next Post

राष्ट्रवादी च्या जोरदार प्रचाराने विरोधकांना धडकी

Next Post

राष्ट्रवादी च्या जोरदार प्रचाराने विरोधकांना धडकी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo