Friday, September 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धरणगाव शहरासह तालुक्यात विविध विकास कामांचा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

धरणगाव-(प्रतिनिधी)-शहरात बालाजी मंदिर नूतन वास्तू शुभारंभ,न.पा.वाचनालय, कब्रस्तान कॉंक्रिटीकरण व भंडागापुरा येथे फ्लेवर ब्लॉक वस्तीने तसेच धरणगाव तालुक्यातील बोरगाव ते धरणगाव रस्त्याचे भूमिपूजन गारखेडा ते नॅशनल हायवे रस्त्याचे भूमिपूजन, अनोरा ते चावलखेडा रस्त्याचे भूमिपूजन,कंडारी ते धरणगाव रस्त्याचे भूमिपूजन, निशाणे बु।। खु ।। गावातील रस्ते पिंपळ बु।। साळवा, नांदेड फाटा ते नांदेड रस्त्याचे भूमिपूजन खरदे ते सोनवद रस्त्याचे भूमिपूजन अश्या कोट्यावधी रुपयाच्या कामाचा शुभारंभ  गुलाबरावजी पाटील सहकार राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,गजानन पाटील,राजेंद्र महाजन,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,प्रभारी नगराध्यक्ष सौ अंजलीताई विसावे,भानुदास आप्पा,जीवन बयस,गटनेते पप्पू भावे व सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शकुंतला विद्यालयात चित्रकला व रांगोळी स्पर्धा

Next Post

एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक उत्साहात संपन्न

Next Post
एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक उत्साहात संपन्न

एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo