Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक उत्साहात संपन्न

एरंडोल(शैलेश चौधरी )आज दि.१४ सप्टेंबर रोजी एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक ग्राहक पंचायतीचे निष्ठावान कार्यकर्ते डॉ.प्रशांत पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.महिलांची संख्या अधिक होती.१ तास चाललेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात आले.एरंडोल तालुक्यात ग्राहक पंचायतीचे काम वाढविणारे कार्यकर्ते जिल्हा कार्यकारिणी सदस्य पत्रकार कैलासभाऊ महाजन, महिला तालुका अध्यक्षा सौ. आरती ठाकूर, उपाध्यक्षा सौ.मिनाक्षी पाटील ,जिल्हा सदस्या सौ. शोभा साळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीच्या कामकाजाबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धरणगाव शहरासह तालुक्यात विविध विकास कामांचा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

माधवबाग व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह मुक्ती कार्यशाळेचे आयोजन

Next Post

माधवबाग व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह मुक्ती कार्यशाळेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo