Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पद्मालय देवस्थान 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव दि.16प्रतिनिधी :- कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय, देवस्थानं बंद ठेवले आहेत. यानुसार पद्मालय देवस्थान भाविकांसाठी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत निवेदन संस्थेने दिले आहे.

एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर याठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असते. कोरोना व्हायरसाचा प्रसार होऊ नये, यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने शासनाचा आदेशानुसार सद्यपरिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी उद्या. दि.17 ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. भक्तांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच उद्देश विश्वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे असे अध्यक्ष अशोक जैन यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधीतीर्थ 31 मार्च पर्यंत पर्यटकांसाठी बंद कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय

Next Post

कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्वच्छतेचे व आरोग्याचे नियम पाळा -किशोर पाटील कुंझरकर

Next Post

कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्वच्छतेचे व आरोग्याचे नियम पाळा -किशोर पाटील कुंझरकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo