Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्वच्छतेचे व आरोग्याचे नियम पाळा -किशोर पाटील कुंझरकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

गालापुर जि.प.प्राथमिक शाळेत कोरोना विरोधात पालक विद्यार्थी जनजागृती संवाद

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे वातावरण तयार झाले आहे ते पाहता नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी दररोज सकस आहार व्यायाम व आरोग्याची काळजी घेतल्यास त्याच जोडीने विद्यार्थी पालक व सर्व घटकांनी स्वच्छतेचे नियम पाळल्यास  बोलताना एक मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवले, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कधीच न थुंकणे, पूर्ण शिजवलेले अन्न फळभाज्या खाणे, यासह शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले, सार्वजनिक समारंभ आदी ठिकाणी स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणून व जबाबदार नागरिक म्हणून खबरदारीचे उपाय पाळण्याचे आवाहन गालापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी स्वेच्छेने शाळेत आयोजित केलेल्या कोरोना जनजागृती शाळास्तर विद्यार्थी-पालक संवाद कार्यक्रमात बोलताना केले. सर्व विद्यार्थ्यांना जीवनात सातत्यपूर्ण स्वच्छतेचे आणि आरोग्याचे नियम पाळण्याचे महत्त्व किती आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने पटवून दिले.सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, डोकेदुखी, उलट्या,  जुलाब, घशामध्ये तीव्रतेने दुखणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या मान्यताप्राप्त डॉक्टरांची संपर्क साधावा उपचार करून घ्यावा असेही यानिमित्ताने त्यांनी म्हटले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची आपल्या स्वतःपासून आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मत किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पद्मालय देवस्थान 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद

Next Post

आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे धाव

Next Post
आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे धाव

आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे धाव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo