Saturday, July 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा कोळी बांधवांचा आ.किशोर पाटील यांना पाठींबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
पाचोरा कोळी बांधवांचा आ.किशोर पाटील यांना पाठींबा

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – येथील कोळी समाज नवयुवक मंडळ व कोळी महा संघ तालुका अध्यक्ष सुनील महारू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार किशोर पाटील यांना कोळी बांधवांनी जाहीर पाठींबा देण्यात आला, मोरे हे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना या पक्षाचे प्रचाराचे काम करत असून त्यामुळेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.,यावेळी उपस्थित ऍड. शांतीलाल सौंदणे, प्रभाकर सोनवणे, संभाजी शेवरे, दीपक शेवरे, शांताराम कोळी, निवृत्ती कोळी, दशरथ जाधव, दादाभाऊ कोळी, रवींद्र कोळी, ईश्वर वाघ, राजेंद्र सौंदणे, राजेंद्र खैरनार, राजेंद्र वाघ,नितीन कोळी, गोरख कोळी, सुनील कोळी, गणेश कोळी, एकनाथ कोळी, राकेश सूर्यवंशी, सोमनाथ कोळी, समाधान कोळी, राहुल कोळी, अक्षय कोळी, गणेश सोनवणे, अनिल कोळी, प्रशांत कोळी,राजू धरम वाघ, संदीप कोळी, अशोक कोळी, संदीप शेनपडू कोळी, विजय कोळी, पितांबर कोळी, शिवाजी कोळी, राजेंद्र नारायण सौंदणे, ज्ञानेश्वर कोळी, सुरेश बिऱ्हाडे, योगेश बिऱ्हाडे, या सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भिल्ल समाजाचा महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांना जाहीर पाठींबा

Next Post

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांना पाचोरा ग्रामीण भागातुन सर्वाधिक मताधिक्याने निवडून देणार-नितिनदादा तावडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo