Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांना पाचोरा ग्रामीण भागातुन सर्वाधिक मताधिक्याने निवडून देणार-नितिनदादा तावडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांना पाचोरा ग्रामीण भागातुन सर्वाधिक मताधिक्याने निवडून देणार-नितिनदादा तावडे

पाचोरा – (प्रमोद सोनवणे) – येथील ग्रामिण भागात राष्ट्रवादीची उत्स्पुर्त प्रचार रँली बांबरुड कुरंगी गटात राष्ट्रवादी काँग्रेस, पी आर पी ( कवाडे गट ) अधिकृत उमेदवार भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांच्या प्रचारार्थ विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे पंचायत समिती सदस्य ललिता वाघ यांच्या नेतृत्वात या गटात सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणार असल्याने गटातील, सामनेर, लासगाव, माहिजी नांद्रा, परधाडे, कुरंगी, मोहाडी, आसनखेडा, राणीचे बांबरुड, वडगाव खेडा, या भागात गावागावात गल्लीबोळात घराघरात राष्ट्रवादीचा जोरदार सुरु प्रचार असून माजी आमदार यांचे पुतणे व पंचायत समिती सदस्य ललित वाघ पंचायत समिती माजी सभापती नितीन दादा तावडे यांनी कंबर कसली असून दिलीप भाऊंना या गटात सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे या भागात मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात कुठल्याच कामे न झाल्याने मतदार नाराज आहेत शेती सिंचन उद्योग बेरोजगारी रस्ते या प्रमुख मूलभूत सुविधा सोडवण्यास आमदार किशोर पाटील अपयशी ठरले आहेत त्यामुळे या भागातील बहुतांश खेड्यात नाराजी दिसत आहे परिवर्तन अटळ असून दिलीप भाऊ आमदार होतीलच असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत, जि प सदस्य यांच्या निधीतून कुठल्याच विधायक काम या भागात न झाल्याने त्यांनी मते मागू नये असे गावकर यांनी व्यक्त केलेले मत सर्वत्र चर्चिले जात आहे
सामनेर येथील,प्रचार रँलीत, रवींद्र पाटील उपसरपंच अरुण पाटील सदस्य प्रवीण पाटील बाळकृष्‍ण पाटील दिनकर पाटील प्रशांत साळुंखे नांद्रा येथील सुरेश कोळी गजानान पवार बाबाजी पाटील सुनिल पाटील पप्पु सुर्यवंशी प्रेमराज पाटील बांबरूड राणीचे आसनखेडा माहिजी नांद्रा हडसन पहान कार्यकर्ते रॅलीत उपस्थित होते
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा कोळी बांधवांचा आ.किशोर पाटील यांना पाठींबा

Next Post

“शिवस्मारक” ग्रुपच्या सदस्यांंनी केली महाराष्ट्रातील गडकिल्यांची “सफर”

Next Post
“शिवस्मारक” ग्रुपच्या सदस्यांंनी केली महाराष्ट्रातील गडकिल्यांची “सफर”

"शिवस्मारक" ग्रुपच्या सदस्यांंनी केली महाराष्ट्रातील गडकिल्यांची "सफर"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo