Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधि):- तुम मुझे खून दो में तुम्हे आजादी दूंगा असे भारतीयांना आव्हान करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आज 123 व्या जयंती निमित्त त्यांना प्रगती विद्यामंदिर शाळेत विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शिक्षक मनोज भालेराव व विद्यार्थी आदित्य धुमाळ,पंकज पाटिल व प्रणव महाले यांनी केले. या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे यांनी सुभाषबाबू यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते.ते नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध  सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या  मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.अशा शब्दात त्यांचे कार्य सांगितले.तदनंतर शिक्षक मनोज भालेराव यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना उजाळा दिला व आपले मनोगत मांडले.कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पोर्णिमा थोरात तर आभार मिलिंद वाणी या विद्यार्थ्यांनी केले.
      या प्रसंगी शिक्षक संध्या अट्रावलकर, रमेश ससाने,पंकज नन्नवरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महावितरणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

Next Post

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट

Next Post
बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo