Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव : लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत विद्यार्थी प्रवेशात्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगांव : लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत विद्यार्थी प्रवेशात्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत आज पासून विद्यार्थी नविन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली…त्या अनुषंगाने शाळेत आज विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला…सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे हे होते… नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले..आज उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांघे देखील वाटप करण्यात आले…शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले…सदर कार्यक्रमाला पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली.

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ या नविन विद्यार्थी विकासात्मक कोणकोणते उपक्रम शाळा घेणार आहे यात विद्यार्थी,पालक व शिक्षक यांची काय भुमिका असेल याबाबत सविस्तर विवेचन मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी आपल्या मनोगतातुन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगिता शेलार, श्रीमती.सुनिता देवरे, श्रीमती.अनिता सैंदाणे, उपशिक्षक सचिन पाटील, रविंद्र पांडे,अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे,सुयोग पाटील,सचिन पाटील, शिपाई चंद्रकांत पाटील या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहरात डांबरी रस्ते करताना प्लास्टिकचा उपयोग होणार, फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

Next Post

सौ साधनाताई प्रतापराव पाटील शाळेतविद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
सौ साधनाताई प्रतापराव पाटील शाळेतविद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

सौ साधनाताई प्रतापराव पाटील शाळेतविद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo