Wednesday, April 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपकडून खोट्या जाहिराती दाखवून दिशाभूल – खा.अमोल कोल्हे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

कोल्हे चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

बोदवड – शहरातील गांधी चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना खा.अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.
यावेळी बोलतांना त्यांनी भाजप सरकार फक्त विकासाच्या खोट्या जाहिराती दाखवून जनतेची दिशाभूल करत असून (बी.जे.पी.) म्हणजे भारी जाहिरात पार्टी असल्याची खिल्ली त्यांनी उडविली.
यापुढे बोलताना त्यांनी सरकारची कर्जमाफी फसवी असून महाराष्ट्रात ५ वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.याला जबाबदार असलेल्या भाजप सरकारवर (३०२) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल का करू नये?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.ही निवडणूक देशाची नाही तर महाराष्ट्राची आहे.त्यामुळे ३७० कलमचा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणूकीत का पुढे केला जात आहे? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जितेंद्र(रवी) देशमुख यांना सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद, रवी देशमुख यांचे मतदार संघात पारडे जड दिसण्याच चित्र

Next Post

भडगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या केला निर्धार

Next Post

भडगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या केला निर्धार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d