Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या केला निर्धार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- येथील शिवसेना कार्यालय येथे भडगाव येथील मुज्जफरखान जाफर खान (कामगार सेना तालुकाप्रमुख भडगाव), इब्राहिम सैययद मीर (कामगार सेने शहर उपाध्यक्ष भडगाव), मनोहर वाघ (मनसे शहरप्रमुख भडगाव) यांनी मनसे पक्षाला राम-राम ठोकून महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचे नेतृत्व मान्य करून दि.१७रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, पाचोरा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, युवासेनेचे पप्पु राजपूत, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाचा भगवा हाती घेऊन दाखल झालेत. यावेळी त्यांना पुष्पहारांनी सन्मानीत करण्यात आले. पाचोरा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या त्यांनी निर्धार व्यक्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाजपकडून खोट्या जाहिराती दाखवून दिशाभूल – खा.अमोल कोल्हे

Next Post

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा संपन्न

Next Post
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo