Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा – (प्रतीनिधी) – देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा तालुक्यात या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज नगरदेवळा येथे भारतीय जनता पार्टी व पुणे अंदजन मंडळ संचलित कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी नगरदेवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आखतवाडे रोड,नगरदेवळा येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आले होते.हे शिबिर यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेषदादा पाटील भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या नेत्र तपासणी शिबिरामध्ये जवळपास ३५० गरजू रुग्णांनी डोळ्यांची तपासणी केली असून यामधून १४० रुग्णांची लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी नगरदेवळा व नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गट मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यामुळे नगरदेवळा सह परिसरातील गरजू नागरिकांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,सेवा पंधरवाडा समितीचे तालुका संयोजक सुनील पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ तालुका उपाध्यक्ष महेश पाटील नगरदेवळा येथील सरपंच प्रतीक्षा काटकर नामदेव पाटील भरत पाटील वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र पाटील किरण काटकर राजेंद्र पवार राजेंद्र महाजन सुनील राऊळ बापू चौधरी मनोज पाटील किशोर पाटील शंकर राऊळ सागर पाटील व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोऱ्यात आंबेडकरी जनतेचे तीव्र आंदोलन;निपाणे घटनेतील आरोपींच्या अटकेची मागणी

Next Post

“संत साहित्यातून हिंदी भाषेची महती”- प्रा.अंकुश खोब्रागडे, अक्कलकुवा

Next Post

"संत साहित्यातून हिंदी भाषेची महती"- प्रा.अंकुश खोब्रागडे, अक्कलकुवा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d