Thursday, January 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुसावळ येथे नगरसेवक रवींद्रभाऊ खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार;गोळीबारात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भुसावळ येथे नगरसेवक रवींद्रभाऊ खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार;गोळीबारात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

भुसावळ – (प्रतिनीधी) – येथील भाजप नगरसेवक रवींद्रभाऊ खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. व इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये नगरसेवक रवींद्रभाऊ बाबुराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबुराव खरात, मुलगा सागर व रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे .

दिनांक ६ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी रवींद्रभाऊ खरात यांच्या घरासमोर येऊन अंदाधुंद गोळीबार केला या दोघांच्या जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नगरसेवक रवींद्रभाऊ खरात यांना गोळीबारानंतर उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तरी त्या घटनेत नगरसेवक रवींद्रभाऊ खरात यांची पत्नी एक मुलगा यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळी पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले दाखल झाले आहे. हा हल्ला नेमका कोणी व का केला याबाबत मात्र अद्यापही कारण कळाले नसून या घटनेने मात्र भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अनिलभाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवतींना विविध ठिकाणी देवींच्या आरतीचा मान

Next Post

सरकारच्या व्यापार धोरणांमुळे व्यापारी अडचणीत आला – मा.आ.दिलीप वाघ

Next Post
सरकारच्या व्यापार धोरणांमुळे व्यापारी अडचणीत आला – मा.आ.दिलीप वाघ

सरकारच्या व्यापार धोरणांमुळे व्यापारी अडचणीत आला - मा.आ.दिलीप वाघ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d