Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीकांत मोरे यांची निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीकांत मोरे यांची निवड

जळगांव(प्रतिनिधी)- स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना अंतर्गत असलेल्या माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटना च्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीकांत मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

संघटने राष्ट्रीय अध्यक्ष श्री मा दिपक कांबळे राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे (देवा) यांच्या सुचनेनुसार व प्रदेशाध्यक्ष अमरजी बेंद्रे यांनी निवडीसंबंधिचे पत्र दिले आहे. श्रीकांत मोरे यांनी सांगितले की माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटना हि भारत सरकार नोंदणीकृत आहे. आणि जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.

यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तथा सचिव रविंद्र सुर्यवंशी, उपाध्यक्षा श्वेता व्हनमाने, महिला संपर्कप्रमुख धनश्री उत्पात महामंत्री, निजाम पटेल, समन्वयक रमेश जोशी, निसार बोरकर, पोलीस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वजीर शेख, भरतजी नजन, डॉ. विकास पाटील आरोग्य अधिकारी म. न. पा. आदींनी अभिनंदन केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची राज्याची परंपरा अबाधित -उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

“हॅलो रवी ..!” “हा बोल तरु…” -सुरज जाधव

Next Post
“हॅलो रवी ..!” “हा बोल तरु…” -सुरज जाधव

"हॅलो रवी ..!" "हा बोल तरु..." -सुरज जाधव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo