Friday, March 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.मनोज पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शालेय साहित्य वाटप, ५३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मा.मनोज पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शालेय साहित्य वाटप, ५३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जळगांव-(प्रतिनिधी) -श्री स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर, तसेच श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल आव्हाणे शिवार जळगाव या शाळेत सुमारे ५३० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्याप्रंसगी संस्थाध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, संगीता देशमुख, प्रज्ञा बाविस्कर व सर्व शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सूर्यासारखं चमकण्याची इच्छा असेल तर सूर्यासारखं तळपावंही लागतं- ए.पी.जे अब्दुल कलाम

Next Post

शिरीष चौधरी हेच जनतेचे प्रश्न सोडवू शकतात – मतदारांचा विश्वास

Next Post

शिरीष चौधरी हेच जनतेचे प्रश्न सोडवू शकतात - मतदारांचा विश्वास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d