Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सूर्यासारखं चमकण्याची इच्छा असेल तर सूर्यासारखं तळपावंही लागतं- ए.पी.जे अब्दुल कलाम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

एरंडोल(प्रतिनीधी)- आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ,मिसाईल मॅन ए.पी.जे अब्दुल  कलाम यांच्या प्रत्येक विचारातून प्रयत्नशील माणसाला नवी प्रेरणा लाभते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून आलेल्या कलाम यांनी गाठलेली यशोशिखरे आपल्याला नेहमीच दिशादर्शक ठरतील. असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी भारताच्या या विज्ञाननिष्ठ माजी राष्ट्रपतीं डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिवसानिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिन उपक्रमाच्या निमित्ताने बोलताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा प्रवक्ते राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझर कर यांनी केले.यावेळी उपस्थित सर्व मुलांना छान छान गोष्टीचे पुस्तके मूल्यवर्धन याची पुस्तिकेचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, रेखा भील, अक्काबाई भील, राकेश माळी, सुभाष भील, सुनील आप्पा भील, काळू पवार सिमाबाई सोनवणे पिंट्या बाई भील, आदी मान्यवरांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की लहान मुलांनी मोबाईलच्या विळख्यात अजिबात अडकू नये त्यांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी वाडी-वस्ती तांड्यावर व दुर्गम आदिवासी भागात देखील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी छोटेसे आपले हक्काचे माझे छोटेवाचनालय असायला हवे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.किशोर आप्पा पाटील यांचा पिंपळगाव-शिंदाड परिसरात प्रचाराचा झंझावात

Next Post

मा.मनोज पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शालेय साहित्य वाटप, ५३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo