Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/07/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
राहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड

पाचोरा – (प्रतिनिधी) – येथील कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

सोशल मीडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजीत सपकाळ आणि उत्तर महाराष्ट्र से सोशल मीडिया संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मान्यता दिल्या नंतर जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड केली आहे.

सदरचे नियुक्ति पत्र उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणतीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्या काळात कॉग्रेस पक्षाची विचार धारेला घराघरात पोहचविण्यासाठी सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म्सवर आपण जोरदार काम करु असा संकल्प नुतन अध्यक्ष श्री. शिंदे यांनी घेतला आहे. या निवडीबद्दल कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप पाटील, जेष्ठ नेते प्रदिप पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शोभाताई बच्छांव , शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हरितक्रांति चे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांची १०८’वी जयंती पिंपळगाव कमानी येथे साजरी

Next Post

ऋषिकेश (आप्पा) मोहन देवरे यांची धनगर समाज सेवा संस्थेच्या चाळीसगांव शहर युवक अध्यक्ष पदी निवड

Next Post

ऋषिकेश (आप्पा) मोहन देवरे यांची धनगर समाज सेवा संस्थेच्या चाळीसगांव शहर युवक अध्यक्ष पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo