Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

लोहारा गावदरवाजा कमानवरुन प्रवेश‌ करणाऱ्यांना होणार हनुमंताचे दर्शन!! ;लोहारा येथील गावकमानीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष.
लोहारा .ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा तालुका पाचोरा- दि ७ बाजारपेठेजवळील गावदरवाजा कमान ऐतिहासिकतेचा ठेवा होती शेकडो वर्षांची असल्याने अतिशय जीर्ण अवस्था तिची झाली असताना याच ठिकाणी पोळा सण अतिशय उत्साहाने साजरा व्हायचा आणि त्यात अनेकांचे दैनंदिन येणे-जाणे व्हायचे ही गावदरवाजा कमान अतिशय जीर्ण झाल्याने धोकादायक स्थितीने ती नव्याने बांधण्याची मागणी होत होती.
तत्कालीन स्व.सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत प्रशासनाने इंत्यभूत बाबींचा विचार करून अतिशय मोठ्या गाव दरवाजा कमानीचे बांधकाम केले. अशातच विद्यमान सरपंच अक्षय कुमार जैस्वाल यांचे दि. ३० जानेवारी रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा मुलगा मयूर अक्षयकुमार जैस्वाल याने ७ मार्च शनिवार रोजी हनुमान मंदिरात विधिवत पूजा करून दक्षिणमुखी हनुमान मूर्तीची गाव दरवाजा कमानीवर स्थापना केली.
अतिशय मजबूत आणि सुंदर अशी कमान (दरवाजा) तयार झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.मात्र स्व.मा.सरपंच अक्षय कुमार जैयस्वाल यांच्या आठवणीने मात्र प्रत्येकाच्या मनात काहूर माजले होते.
स्व.अक्षय भाऊ जैस्वाल यांच्या मुलाने मयुर जैस्वाल यांनी
केली लोहारे गावाच्या प्रवेशद्वारावर पवन पुत्र श्री हनुमान मूर्तीची स्थापना करून मुलाने आपले दातृत्व दाखवून दिले आहे.अक्षय भाऊ यांचा समाजसेवेचा वारसा कायम ठेवला आहे.
यावेळी युवा उद्योजक मयुरभाऊ यांचे लोहारा गावाच्या वतीने आभार देखील मानण्यात आले आहे.
यावेळी माजी सरपंच अमृत चौधरी, सदस्य ईश्वर देशमुख ,डॉ. बाळू जैन, भाजपचे जेष्ठ नेते शरद सोनार , सामाजिक कार्यकर्ते व ॲ. हेमंत गुरव, सुरेश मोरे , सुधीर चौधरी,अशोक बोरसे, राहुल कटारिया, मनोज सोनार ,अर्जुन पाटील, सुभाष जाधव, अशोक क्षीरसागर, विजय चौधरी ,शांताराम चौधरी, कुलवंत शेळके,संतोष कोळी ,नाना चौधरी, आबा चौधरी, विजय चौधरी, अतुल बरकले, योगेश कोळी, रमेश कोळी, गजानन सरोदे, दिनकर गीते, डॉ.प्रवीण भोसांडे, अशोक क्षीरसागर, सुनील क्षीरसागर डॉ. प्रीतीश चौधरी, पत्रकार चंद्रकांत पाटील, नाना राजपूत, गोपाल पांढरे, ईश्वर खरे ,निलेश जोशी, विजय महादव चौधरी, भारत पाटील ,सतीश शेळके, कैलास क्षीरसागर ,योगेश कोळी, पंकज डांबरे ,राहुल गोंधळे ,आदी ग्रामस्थ हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

Next Post

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

Next Post
अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo