Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शक्ती फाउंडेशन संपर्क कार्यालय चे उदघाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
शक्ती फाउंडेशन संपर्क कार्यालय चे उदघाटन संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – शनिवारी दि. 15.4.2023 रोजी शक्ती फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन विवेकानंद नगर येथील रुद्रा हाईट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले…त्यावेळी प्रमुख उदघाटक म्हणून मा.महापौर तथा गट नेते श्री.ललितभाऊ कोल्हे तसेच मा.उप महापौर तथा नगरसेवक श्री. अश्विनभाऊ सोनवणे,नगरसेवक धिरजभाऊ सोनवणे,शिवसेना महिला महानगर प्रमुख सौ. सरिताताई माळी कोल्हे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सौ.भारती ताई रंधे,संस्थेचे विधी सल्लागार ऍड.अभिजीत रंधे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महानगर प्रमुख अशोकभाऊ लाडवंजारी,जनक्रांती मोर्चाचे मुंकूदभाऊ सपकाळे ,नालंदा बुद्धविहाराचे अध्यक्ष संदीप(राधेभाऊ) शिरसाठ,अशोक म्हस्के उपस्थित होते.

त्या वेळी शुभेच्छा देण्याकरिता किरन राजपूत, विक्रम रंधे,योगेश रंधे,राहुल रंधे, ऍड.दीपक शिरसाठ,अजित नगराळे, निलेश जाधव,फिरोज शेख,भारती काळे,योगेश पाटील,ऍड.प्रिया अडकमोल,विद्या सोनार, निरंजना तायडे,विजय बोराडे व इतर मान्यवर उपस्थित होते…
त्यावेळी संस्थेचे कार्यकारणीतील मृणालिनी रंधे,मयूर देशमुख,प्रकाश सोनवणे, लोकेश चौधरी,संतोष भंगाळे, मयूर चौधरी,प्रियंका रंधे, पृथ्वीराज देशमुख,इम्रान तडवी,आकाश भंगाळे, वरुन पाटील, आकाश बोराडे,शुभम बोराडे,तेजस चौधरी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यावल वनविभागाच्या वतीने मानव – वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

Next Post

धनाजी नाना महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

Next Post
धनाजी नाना महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

धनाजी नाना महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo